Saturday, 30 May 2015

Namaskar Live 30-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 

१- मालमत्ता धारकांनी ३० मे  पर्यंत कर भरल्यास ९ % टक्यापर्यंत,तर ऑनलाईन कराचा भरणा भरणाऱ्याना १० टक्यापर्यंत सूट

२) सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आज नांदेड दौरा

३) फळांच्या किंमतीत ४५ टक्क्यांनी वाढ

४) आदिवासी समाजापर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे  पोहचवा ,राज्यपाल विद्यासागर राव यांचे निर्देश



***** संक्षिप्त *****

१) विभागीय कार्यालय ,रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण ,विमानसेवा सुरु करा ; मराठवाडा जनता विकास परिषदेची राज्यपालांकडे मागणी

२) धनगर समाजाची आरक्षण दिंडी  चोंडीत

३) दिलीपसिंग कॉलनीत ६३ हजारांची घरफोडी

४- महाराष्ट्रात दोन हजारांवर गावामध्ये भीषण पाणीटंचाई



***वाढदिवस***

ओंकार बरडे, समर्थ गायकवाड, संध्या गोखले, विजय सिंघल, रत्नाकर गायकवाड, नेस वाडिया



***निधन वार्ता***

स. अमरसिंघ चुंगीवाले



****सुविचार****

साभि को साथ रखो लेकीन साथ मे कभी स्वार्थ मत रखो

{सोमेन बेरा, नमस्कार लाईव्ह वाचक}



जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला,एकीकडे मागा हजार देतील

जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती ? मदत...

हजारांकडे मागा, एखादा करेल

--एहसान जागीरदार

No comments: