नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 10 May 2015
Namaskar Live 10-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १०-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सरकार कुणाचही असो शेतकऱ्यांना हमी भाव देन अशक्य- नितीन गडकरी
२- कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आज मुखेडात
३- नांदेड येथे आज राज्यस्थरीय सामाजिक नृत्यमहोत्सव
४- नेत्र रुग्णांना महापालिकेच्या वतीने चांगल्या सुविधा देणार - महापौर स्वामी
५- जिल्हाधिकारी कार्यालायासामीर १२ मे रोजी शिंपी समाजाचे धरणे आंदोलन
*****संक्षिप्त*****
१- मुंबईतील काळबादेवीत भीषण आग
२- पायल ज्वेलर्स येथे झालेल्या चोरीच्या तपासणीसाठी चार पथके रवाना
३- बाराविचा निकल ३० मे, तर दहावीचा ३ जूनला
४- आज मातृदिवस
***आजचा सुविचार***
सफलता तुम्हारा परिचय दुनिया से करवाती है
और असफलता तुम्हे दुनया का परिचय करवाती है
--वैष्णवी {नमस्कार लाईव्ह }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment