Monday, 25 May 2015

वर्षपूर्तीच्या समारंभात ढोल-नगा-यात साजरा




वर्षपूर्तीच्या समारंभात ढोल-नगा-यात साजरा 

केंद्र सरकारला एक वर्ष झाले. नरेंद्र मोदीची स्टाईल देशाला भावली. या एक वर्षामध्ये फक्त "नमो नमो" हा जयजयकार ऐकायला मिळाला. याच स्टाईलने नरेंद्र मोदींनी कोणीही, कितीही, काहीही, कसेही बोलो कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. आपले आपले काम करतच राहतात. आजही त्यांनी आपला वर्षभराचा कामाचा आढावा मथुरेतील सभेमध्ये घेतला, त्याचाच हा सारांश....


No comments: