नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 31 May 2015
Namaskar Live 31-05-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ३१-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- भाजप महिला आघाडीच्या वतीने महासम्पर्क अभियान कार्यशाळा संपन्न
२- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना नांदेड यांची बैठक संपन्न
३- नांदेड बसस्थानकाच्या परिसरात गटाराचे स्वरूप
**** संक्षिप्त ****
१- माझ सरकार वन रँक वन पेन्शन आणणारच -मन कि बात मध्ये मोदींचे उच्चार
२- अहमद नगर मध्ये बाल सुधारगृहातून ६ मुल पळाली
४- आम्ही विदर्भ वादीच -मुख्यमंत्र्याचं पुन्हा विदर्भ प्रेम
५- आंबेडकर जयंती या पुढे समरसता दिन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment