Tuesday, 5 May 2015

Namaskar Live 05-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 



१- दुष्काळात तेरावा महिना, अवकाळी पाऊस काही थांबेना, जगणे काही सुद्रेना

२- जेईई परीक्षेत आलेला आशिष गवई निघाला भामटा

३- आज लोकसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा

४- भोकरच्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची निवड १० मे रोजी होणार

५- आज लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

*****संक्षिप्त*****

१- राज्यातील बहुतांश जिल्हा बँकेसाठी आज मतदान

२- भारत हा सध्या जगातील सर्वाधील इंटरनेट वापरणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी

३- रतनलाल कुरीला यांच्या चोरी, १९५००च माल चोरून नेला, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

४- शिक्षण संस्थानी विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासावर भर द्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

No comments: