Thursday, 7 May 2015

Namaskar Live 07-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०७-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 

http://youtu.be/apjE3mAlaaU

१- सलमान खानला पाच वर्षाची सक्त मजुरी व २५ हजारांचा दंड

२- राज्यात आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबियांना १८ लाखांचा निधी

३- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २०१५ची निवडणुकीचा निकाल जाहीर

४- नांदेड जिल्ह्यात आज सहा हजार विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा

५- दैनंदिन नांदेड-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरु करावी, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी



*****संक्षिप्त*****

१- मोदींना मिळणार ममतांच्या मैत्रीचे रसगुल्ले

२- शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ११ आयएएस अधिकारी नियुक्त

३- देशात एकाच माणसांचे सरकार - सोनिया गांधीची टीका

४- भोकरमध्ये लवकरच दूरसंचार विभागाची 3G सेवा उपलब्ध होणार

५- मुंबईतील गुन्हेगारीवर सीसीटीव्ही बसविल्यावर सुरक्षेसाठी निम्म्याच पोलिसांची गरज - मुख्यमंत्री



****आजचा सुविचार****

जीवन में सपनोके लिये कभी अपनों से दूर मत होना

क्योंकी अपनों के बिना जीवन में सपनों का कोई मोल नही

- श्रीकांत बाहेती


No comments: