नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 30 May 2015
Namaskar Live 30-05-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ३०-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- 'वन रॅक वन पेन्शन' योजनेसाठी सरकार कटिबद्ध - नरेंद्र मोदी
२- कुपोषितांच्या यादीत भारत पहिला : संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल
३- कही पे निगाहे, कही पे निशाना, नितीन गडकरीचा शिवसेनेला टोला
४- एकही लाभार्थी शौचालय बांधकामाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर यांचे प्रतिपादन
५- धर्माबाद येथे गौतमबुद्ध जन्मोत्सव सोहळा संपन्न
*****संक्षिप्त*****
१- सुटकेसवाली सरकारपेक्षा सूट-बुटवाली सरकार कधीही चांगली, पी.एम. मोदींचा राहुल गांधीना टोला
२- राज्यातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षात एकच सीईटी
३- टोलमधून आता स्कूलबसलाही मिळणार सुट
४- शेतकऱ्यासाठी लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवावा लागेल - शरद पवार
***सुविचार***
मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत
{प्राची चौधरी, नमस्कार लाईव्ह नांदेड}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment