नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 10 May 2015
Namaskar Live 10-05-2015 Audio News
नमस्कार लाईव्ह ऑडीओ बातमीपत्र
१- अन्यायाविरोधात आवाज दडपला जातोय, सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका
२- मुंबई येथील काळबादेवी परिसरात लागलेल्या भीषण आगीत, अग्निशमन दलाचे वीर संजय राणे आणि महेंद्र देसाईला वीरमरण
३- धर्माबादेत आयपीएल सटटा व मोबाईल मटका जोरात सुरु
४- किनवट येथील आदिवासी विद्यार्थांनी विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिका-याला दिले निवेदन
*****संक्षिप्त*****
१- गुगलवरही मदर-डे सेलीब्रेशन
२- जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने गौरव
३- जेष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन
४- केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमातील ११ उद्योग डबघाईला
५- ग्राहक चळवळीचे प्रणेते व गोवा मुक्ती संग्रामचे शिलेदार बिंदू माधव जोशी यांचे निधन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment