नमस्कार लाईव्ह ३१-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार ,मन कि बात'
२- राज्यात फळवृक्ष, वनौषधी रोपांची ५ जूनपासून सवलतीत विक्री
३- भाजप महिला आघाडीच्या वतीने आज महासंपर्क अभियान कार्यशाळा
४- नांदेड महापालीकेचे सर्व वसुली काऊंटर आज सुरु
५- जि.प. शिक्षकांच्या आपसी बदल्यांना नागपूर खंडपीठाची स्थगिती
*****संक्षिप्त*****
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान अर्थतज्ञ - स्मृती इराणी
२- पालघर पोटनिवडणुकीचा निर्णय प्रदेश समितीकडे- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
३- पीएम असो कि सीएम जनतेसाठी सरकारला सहकार्य - शरद पवार
४- नांदेड येथील पोलिसांच्या ताब्यातील अटोचालकांचा मृत्यू
५- मुखेडला ७५०० घरकुल मंजूर
६- दोन गटात हनामारीमुळे माहूर येथे तणावपूर्ण शांतता
***आजचे वाढदिवस***
अक्षय बन, प्रदीप शेळके, गणेश गडप्पा, राहुल पावडे, सुशील अग्रवाल, सिद्धांत हाके, शिरीष ठावारे,
शशीमोहन नंदा, स्वरा भदरगे, वेदिका शिरशेटवार
****निधन वार्ता****
नागोराव सुरेकर, चंद्रकांत चालीकवार, मल्हारराव हुंडे.
**आजचा सुविचार**
माणूस स्वतहून चुकीचा वागत नाही, परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो
{चंद्रशेखर सहारे, नमस्कार लाईव्ह वाचक}
No comments:
Post a Comment