नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 28 May 2015
Namaskar Live 28 05 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २८-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार
२- देशात साखरेचे भाव कोसळले, भारतीय बाजारात साखरेचे भाव २ टक्यांनी घसरले
३- २१ जून रोजी राजपथावर 'अंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा होणार
४- राज्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
५- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला वैतागून किनवट तालुक्यातील मांडवा येथे सतीश कोकुलवार
यांची आत्महत्या
६- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांना मिळणार शालेय पुस्तके, विद्यार्थ्याचे फुल देऊन स्वागत होणार - शिक्षण सभापती संजय बेळगे
*****संक्षिप्त*****
१- विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३२ वी जयंती साजरी
२- हिट अॅड रन : मंत्रालयाच्या आगीत सलमानशी संबंधित सर्व फाईल जाळून खाक
३- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल ब्रींच कँडी रुग्णालयात दाखल
४- कृषी विकासदर वाढविण्याचा संकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
५- राज्यातील ११६ हुतात्मा स्मारकाची दुरावस्था
*****सुविचार*****
जिंकायचं म्हटलं कि योग्य वेळेला योग्यतो पत्ता काढावा लागतो,
वेळ चुकली तर हुकुमाचे पत्ते पण वाया जातात
{व्ही.व्ही. देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment