Wednesday, 20 May 2015

Namaskar Live 20-05-2015 Morning Audio News

नमस्कार लाईव्ह २०-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- मनापा महापौर शैलेजा स्वामी यांच्या आदेशावरून मनपात गैरहजर असणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

२- नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्यात या संदर्भात या विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारीला निवेदन

३- स्व.रा.ती.म. विद्यापिठात शुक्रवारी एन-लिस्टवर उदबोधन

४- बेरोजगार संस्थांचा निर्णय घ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला मंत्रालयात केराची टोपली, अवमान याचिका दाखल करणार सदाशिव पावळे

५- सोशल मीडियातील पत्रकारीतेलाही आता राज्य शासनाचा पुरस्कार



*****संक्षिप्त*****

१- राज्यात उष्णतेची लाट, जनजीवन विस्कळीत

२- भूसंपादन कायद्यात सुधारणेस तयार, गडकरी यांचे प्रतिपादन

३- शानबाग यांच्या नावाने मध्यप्रदेशचा पुरस्कार

४- नांदेड शहरात दत्तनगर भागात पावसाळा पूर्व कामे सुरु

५- जुना नांदेड भागात सहा तास भारनियमन



***आजचा सुविचार***

मंजिल मिले ना मिले, ये तो मुकद्दर कि बात है.

हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है

No comments: