Tuesday, 19 May 2015

Namaskar Live 19 05 2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 



१- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दक्षिण कोरिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस

२- आयुक्त सुशील खोड्वेकरांनी  काढले आदेश, महापालिकेत ई-प्रणाली लागू

३- कंधार मधील तहसील इमारतीचे भूमिपूजन बनवट होते का?, डॉ. तेलंग यांना पडलेला प्रश्न

४- नांदेड पंचायत समितीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी

५- तरोडा येथे आजपासून धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



*****संक्षिप्त*****

१- ISC, ICSE निकालात मुलींची बाजी

२- मुंबईतल्या रस्त्याची आदित्य ठाकरेकडून पाहणी, ६६७ रस्ते पक्के असल्याचा दावा

३- नांदेड शहर वाहतूक शाखेतर्फे नंबरप्लेट बनविणाऱ्याची बैठक

४- नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीवृत्ता वाढत असल्यामुळे टँकरने पाणी पुरवठ्याचा आकडा २०० च्या वर





***आजचा सुविचार***

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा

--रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह, नांदेड

No comments: