नमस्कार लाईव्ह ०८-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नांदेड महानगर पालिकेचा अजब कारभार, एक्सीस बँकेसमोर जागेची मालकी कोन्हाची हेच माहित नाही.
२- अवकाळी पावसाचा फळांचा राजा आंब्यालाही फटका, ग्राहकांनी पाठ फिरविली
३- नांदेड, वजिराबाद परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानात धाड, बंदुकीचा गोळीबार, चारचाकी वाहनातून दरोडेखोर फरार, पोलिसांची नाकेबंदी
No comments:
Post a Comment