Friday, 1 May 2015

Namaskar live 01-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०१-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

http://youtu.be/cKYeu9KEenI

१- महाराष्ट्रदिनी नागपुरात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे

२- आ. राजूरकरांच्या हस्ते बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

३- मुखेड येथे बामसेफ व इंन्साफच्या वतीने ५ मे रोजी परिसंवाद व समाज प्रबोधन गीतांचा भव्य कार्यक्रम

४- येताळा येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

५- बँकेच्या हितासाठी किसान समृद्धी पॅनलला विजयी करावे - माजी आमदार अंतपुरकर

*****संक्षिप्त*****

१- भूकंपामध्ये मृतांची संख्या १५ हजारांवर, नेपाळ लष्करप्रमुखांचा दावा

२- नांदेडच्या समृद्धतेसाठी कटीबद्ध होऊ या - पालकमंत्री रावते

३- महाराष्ट्राला अधिक शक्तिशाली बनविण्यात सर्वजन योगदान देऊ या - राज्यपाल

४- नांदेडचे तापमान ४२ अंशावर

No comments: