Saturday, 2 May 2015

Namaskar Live 02-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०२-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 
१- नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का 
२- डोळे हे मौल्येवान असून त्याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक - वर्षाताई भोसीकर 
३- आंध्रातले अधिकारी करणार उद्या टेंभूर्णी गावची पाहणी 
४- देगलूर येथे औषधी दुकानातील 'रेट डिफ्रन्स' येणे बंद करा, नागरिकांची मागणी 
*****संक्षिप्त*****
१- मोदी सरकारने बजेट २०१५ मध्ये जाहीर केलेल्या योजनेत एक रुपयात दोन लाखाचा विमा, ९ मे'ला उदघाटन
२- नेपाळ भूकंपाला आठवडा पूर्ण
३- राजकारण व मतभेद बाजूला ठेऊन सामाजिक कार्यात सार्वजन एकत्र आले पाहिजे - सुभाष गायकवाड
४- नांदेडमध्ये नाना-नानी पार्क येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

No comments: