Thursday, 9 July 2015

Namaskar Live 09-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.०९/०७/२०१५ बातमीपत्र



१) 'देवतरी त्याला कोण मारी' अंगावरून कर जाऊनही चिमुकली बचावली.

२) शेतकऱ्यांसाठी का होईना कॉंग्रेसला आली जाग.

३) माउलींच्या पालखीचे झाले प्रस्थान,आजचा मुक्काम आजुळी.

४) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यार्थी दिन साजरा.  

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) प्रतिमा मलीन होऊ देऊ नका, शहांनी दिल्या कानपिचक्या

२) मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यात आणखी एक बळी गेल्याचा संशय

३) पर्वतीजवळ घटनेच्या निषेधार्थ सेनेचा पुण्यात मोर्चा

४) ‘स्वाभिमानी’चा एकमेव लालदिवाही ‘बंद’, तुपकरांची नियुक्ती रद्द

५) 'विनोद तावडे बोगस शिक्षणमंत्री, 10वीला डमी बसवून पास', नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

६) मीडियाने विरोधी बातम्या दाखवल्यानं फरक पडत नाही, तुम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवा: अमित शाह

७) व्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण

~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करत राहणे यात जीवनाची सार्थकता आहे.

{रुपेश गजभारे-नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~

No comments: