Wednesday, 15 July 2015

Namaskar Live 15-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १५/०७/२०१५  सकाळचे बातमीपत्र

१) मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील याकुब मेमनला ३० जुलैला फासी.

२) सेवा हमी विधेयक विधानसभेत मंजूर, शंभर सेवांसाठी सरकारची कालमर्यादा.

३) आरोग्य सेवांमध्ये नांदेड अव्वल राहावे - खा.अशोकराव चव्हाण.

४) दहावीच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांची २१ जुलैपासून परीक्षा.

५) आर्थिक दुर्बलांना मोफत प्रवेशाकडे निम्म्या इंग्रजी शाळांचे दुर्लक्ष, शिक्षण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता.

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षीप्त

१) सैन्य होणार आणखी 'पॉवरफुल' ३०० अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री खरेदीला मंजुरी.

२) नासाच न्यू होराझन हे अवकाश यान प्लुटोपासून अवघ्या काही अंतरावर.

३) राष्ट्रपतीच्या इफ्तार पार्टीला पंतप्रधान अनुपस्थित राहणार.

४) कॉंग्रेसचे नऊ ऑगस्टपासून सरकारविरुद्ध आंदोलन - खा.अशोकराव चव्हाण.

५) विष्णुपुरी जलाशयातील जलसाठ्यात प्रचंड घट, आता फक्त १९% पाणीसाठा शिल्लक.

~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

धनंजय मुंडे, आ. दीपक चव्हाण, पांडुरंग पावडे, रमेश वांजे, श्रुती रावळकर,शेख खयुम, वीरेंद्र कानोजी, राजे भातेवर, बाबू फुले, बालाजी जाधव, विठ्ठल देशमुख, सुर्यकांत चिंचोळकर, अनिल पावडे, मनोज ग्रोवर, राघवेंद्र लाठकर, सतीश गोरडे, राहुल जाधव,

भागवत चव्हाण, सतीश जाधव, नवनाथ राउत, दिलीप देशमुख.

* श्रीनिवास जावकर, आदित्य पवार, पारस भालगट, समीरण अरगडे, विलास देशमुख, सुनील वाळवे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जीवनात जेवढा मोठा संघर्ष असतो, तेवढा मोठा शानदार विजय पण असतो.

{ ईजाज चौधरी-नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

प्रेमलता नंदकिशोर बिडवई, गंगाधर लाभशेटवर, अलोक सुनील बाफना, गोदावरीबाई मदनलाल लढढा.

~~~~~~~~~~~~~~~~~

++++++++++++++++



नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय

आजचा विषय :-

सट्टेबाजीचा निकाल लागला, निकाल पुरेसा आहे का?

http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/07/blog-post_15.html

No comments: