Wednesday, 27 May 2015

Namaskar live 27 05 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 





१- कॉंग्रेसला पराभव पचवता आला नाही म्हणून टीका, मोदीचा पलटवार

२- स्मार्ट व्हिलेज योजना लागू करण्याचा विचार - पंकज मुंडे

३- लहान वाहनांना लवकरच टोलमुक्ती, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

४- बिलोली तालुक्यात हिंगणी गावात तीव्र पाणी टंचाई

५- येत्या ३१ मे रोजी किनवट येथील सिद्धार्थनगर येथे जेतवन बुद्ध विहाराचे अनावरण व सम्यक बुद्धाच्या रुपाची प्रतिष्ठापना



*****संक्षिप्त*****

१- राज्याचा १२वी निकाल ९१.२६ टक्के, मुलींनी मारली बाजी

२- भष्टाचाराच्या प्रकरणांवर ६० दिवसात कारवाई करा - पंतप्रधान कार्यालयाचे आदेश

३- महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरु होणार

४- देशभरात उष्माघाताचे १३४० च्या वर बळी



***सुविचार***

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा, जर प्रयत्न तगडे असतील तर नशीबालाही वाकावे लागते, इतकेच लक्षात ठेवा. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दु:खाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल

{बालाजी गोमसे, नमस्कार लाईव्ह वाचक}

1 comment:

Unknown said...

please leave your comment