नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 27 May 2015
Namaskar live 27-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २७-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले नव्हते - अमित शहा
२- दक्षिण भारतात उष्णतेमुळे पोल्ट्रीचे १०० कोटीचे नुकसान
३- ३१ मे पर्यंत जिल्ह्यात जनकल्याण पर्व राबविण्यात येणार - भाजप जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकार
४- एसटी कर्मचारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज होणार
५- बारावीचा आज निकाल
*****संक्षिप्त*****
१- CBSE १०विचा निकाल पुढे ढकलला, विद्यार्थ्यामध्ये संभ्रम
२- डॉ. दाभोळकर हत्या प्रकरण, CBI कडून दोन मारेक-याची रेखाचित्र जारी
३- अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष सहाय्यक आयुक्ताची नियुक्ती
४- भोकर येथे आज भाजप महासंपर्क कार्यशाळा मेळावा
५- नांदेड रेल्वे स्थानकात अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू
६- हिंदुत्ववादी संघटना २८ तारखेचा नांदेड बंद पुढे ढकलला
***आजचा सुविचार***
गुळ संपला म्हणजे मुंगळे वारूळ बदलतात
यात्रा संपली म्हणजे पुजारी देवळे बदलतात
सत्ता संपली म्हणजे पुढारी पक्ष बदलतात
{शैलेश तोष्णीवाल, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Please Comment
Post a Comment