नमस्कार लाईव्ह ०२-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/07/blog-post_2.html
१- राज्यात १०० लाख एकरवर पेरण्या पूर्ण
२- आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर, रुग्णांचे हाल
३- बाभळी बंधाऱ्याची दारे उघडल्याने ४.८२ दशलक्ष घनमीटर पाणी तेलंगणात, ऑक्टोबर अखेर होणार दारे बंद
४- नांदेड जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या इंग्रजी शाळा बंद होणार - जि.प. शिक्षण सभापती संजय बेळगे
५- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी परिषदेची आज आढावा बैठक
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- नांदेड जिल्हा लेबर फेडरेशन निवडणुकीतील अर्जांच्या छाननी नंतरची यादी आज जाहीर होणार
२- मालमत्ता करात ९ टक्के सूटच्या संधीचा आज शेवटचा दिवस
३- बेकायदा वाळू उपसा रोखण्या संबंधित विधेयक आठवडाभरात जाहीर केल्या जाईल - केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
४- पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात आठ एकरच्या डाळिंब बागेतून कोटीचे उत्पन्न
५- शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा - जिल्हाधिकारी काकाणी
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सौ, लता देशपांडे, गौसमिया वली
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
http://namaskarlivenanded.blogspot.in/p/birth-day.html
मिलिंद देशमुख, बाळू पाटील का-हाळे, देवानंद सरोदे, अशोक व्यवहारे, बाळासाहेब देशमुख, लक्ष्मीकांत खाबिया, नारायण गव्हाणकर, मोहम्मद अजीझ, रविराज, अभिजित कोकुलवार, गणेश शिंपाळे, अभिजित देशमुख, गजानन हंबर्डे, अक्षय लढ्ढा, विजय कदम, विमाताई पंडित, नागेश पाटील, बाळू सातोरे, संतोष जाधव, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, महोम्मद मुन्ना, गोविंद देशमुख, अर्जुन नाईकवाडी, शुभ्रा इंगोले, रुद्रांश गाठे, अवनी चिवट
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
किसी का किया एहसान, कभी मत भुलो
आपणा किया एहसान, कभी याद मत करो
{ सुनीत राठोड, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments:
Post a Comment