Thursday, 2 July 2015

Namaskar Live 02-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०२-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१. डॉक्टर गेले संपावर, रुग्ण मात्र वाऱ्यावर  

२. कृषी परिषदेची आज आढावा बैठक संपन्न  

३. दाभोळकरांचे मारेकरी माहित असूनही पोलीस गप्प - शैला दाभोळकर.

४. मदरशांच्या शाळेचा दर्जा काढून घेणार

५. १३ जुलैला पत्रकारांचा एस.एम.एस. व घंटानाद आंदोलन    

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१. व्हीआयपीमुळे विमानाला उशीर, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल.

२. दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसानं दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू.

३. मोबाईलचा स्फोट झाल्याने युवकाचा मृत्यू.

४. दरवर्षी मुंबईतील टोलनाक्यांवर ५०४ कोटींची टोलवसुली.

५. मी विमानात वेळेवर बसलो होतो. इतर प्रवाश्यांना विचारा, दोषारोप थांबवा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन - मुख्यमंत्री

~~~~~~~~~~~~~

सुविचार

जिंदगी जिना आसान नही होता, बिना संघर्ष कोई महान नही होता, जबतक न पडे हथोडोंकी चोट पथ्थर भी भगवान नही होता

{ करण कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: