नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 1 July 2015
Namaskar Live 01-07-2015 Morning Audio News
दिन विशेष
आज कृषी दिन, डॉक्टर्स डे, CA डे
नमस्कार लाईव्ह ०१-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- देशभरात पसरणार इंटरनेटच जाळं, 'डिजिटल इंडिया विक'च आज उदघाटन
२- टोलबाबत केंद्राचा नवा प्रस्ताव, अडीच हजार भरा, वर्षभर देशात कुठेही फिरा
३- आज राज्यभर शिक्षक सेनेचे धरणे आंदोलन
४- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ वाढवली
५- सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची ७ जुलै रोजी दुष्काळ व महागाई नियंत्रणावर बैठक
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पेट्रोल ३१ पैसे, डीझेल ७१ पैशांनी स्वस्त
२- पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
३- लख्वीबाबतचा ठराव रोखल्याने भारताची संयुक्त राष्ट्रावर टीका
४- अमेरिकन गुंतवणूक दारांसाठी महाराष्ट्र हि संधीची भूमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
वैंकय्या नायडू, आ. डी.पी. सावंत, मा.आ. रामराव वडकुते, सुशील राठी, शितल बाहेती, प्रल्हाद कांबळे, विजय निलंगेकर, बी.व्ही.चव्हाण, चंद्रप्रकाश देगलूरकर, राम दोतोंडे, यतीन कार्येकर, सुदेश भोसले, डॉ. बालाजी, दिगंबर शेळके, बालाप्रसाद मानसपुरे, रंगनाथ सोनकांबळे, तानाजी कपाळे, मनोज पांडे, धम्मा कांबळे, आनंद शिंदे, श्याम राजपूत, बबिता उद्धव, जानव्ही कुलकर्णी, हनुमंत भोपळे, संजय घोडजकर, बबलू चांडक, परमेश्वर घोरपडे, संदीप मोरे, विजय टेकाळे, वीरेंद्र शर्मा, अभिमन्यू चव्हाण, दत्तराव मोहिते, राहुल राजेगोरे, भिमराव पाटील, सुनील कुलकर्णी, राजू गिरी, सुमित मुथ्या, दत्तराव बोधने, गणपत भिसे,
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कितीही मोठा पाठींबा असला तरी यशस्वी तोच होतो, ज्याच्यात जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते
{ वैभव बोडके, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment