Wednesday, 1 July 2015

Namaskar Live 01-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०१-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- मी पक्षात एकाकी नाही, माझ्या पाठीशी मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी - पंकजा मुंडे

२- महाराष्ट्रात साडेचार हजार कोटींची गुंतवणूक जाहीर - तब्बल ५० हजार रोजगार मिळणार

३- पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

४- शालेय पोषण आहारात आळयाचाही समावेश

५- महिला बँक SBI मध्ये विलीन करण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालय विचारात

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- विकिपिडीयावर नेहरू मुस्लीम, कॉंग्रेसचा मिडी सरकारवर हल्लाबोल

२- सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंच्या राजीनाम्यासाठी कोणतीही ऑफर दिलेली नाही - कॉंग्रेसच स्पष्टीकरण

३- जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

४- दोन वर्षात प्रथमच निर्देशांकाची तिमाही, चाल नुकसानीची

५- भारतातील शिष्यवृत्तीबाबत सर्व माहिती एकाच पोर्टलवर

~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC ते ३५ ºC - ढगाळ वातावरण

दि. २ जुलै २०१५चे हवामान अंदाज

२७ºC ते ३६ºC

अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता, पावसाची शक्यता कमी, झालातर मध्यम स्वरूपाचा

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

वो ही सबसे तेज चलता है जो अकेला चलता है I

{ रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: