Wednesday, 1 July 2015

Namaskar Live 01 07 2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०१-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत जिल्हापरिषदेत कृषी दिन साजरा

२- राज्यसरकार हवालदिल, आता राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

३- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन

४-  देगलूर येथे शाळेच्या रस्त्यात फसला ट्रक

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१ ) राजीनामा द्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही -  काँग्रेस

२ ) बलात्काराच्या खटल्यात तडजोड बेकायदेशीर : सुप्रीम कोर्ट

३ )  ऐरोलीतून 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण, लाल कारमधून चिमुकलीला पळवलं

४ ) मोदींच्या परदेश उड्डानासारखे  घराच्या वीज बिलचे उड्डाण - २१,१२,०६७ रुपये!

५ ) मुंबईकरांना पाण्याची 'किंमत' नाही, 1170 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी

तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.

नितीन लांडगे ( नमस्कार लाइव वाचक )

++++++++++++++++++

No comments: