नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 2 July 2015
Namaskar Live 02-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- केंद्र सरकारची 'ऑनलाईन नॅशनल अॅग्रीकल्चरल मार्केट' या योजनेला मंजुरी
२- मान्यता नसलेल्या २१ विद्यापीठांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील एक विद्यापीठाचा समावेश
३- बिलोली उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यासाठी शिवसेनेचा गाढव मोर्चा
४- महाराष्ट्रासह देशात सोयाबीनची पेरणी वाढणार
५- धोनीला लवकरच डच्चू मिळण्याचे संकेत
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- दाभोळकरांचे मारेकरी माहित असूनही पोलीस गप्प - शैला दाभोळकर
२- दहीहंडीचे थर फक्त २० फुटापर्यंतच, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
३- लोनावळा चिक्की पेक्षा घोटाळ्यातील चिक्की जास्त प्रसिद्ध, अशोकराव चव्हाणांचा पंकजा मुंडेला टोला
४- घातपाताच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांना सतर्कतेचे आदेश, रमझानच्या पार्श्वभूमीवर इशारा
५- आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६ºC ते ३४ºC
अंशतः ढगाळ वातावरण
दि. ३ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२७ºC ते ३६ºC
पावसाची शक्यता नाही
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जे चांगुलपणावर प्रेम करतात ते ईश्वराची उपासना करतात तेच आदरणीय लोकांचा सन्मान करतात आणि निरंतर ईश्वराजवळ वास करतात
{ विवेक कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment