नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 3 July 2015
Namaskar Live 03-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे हरीश खडसे यांच्यावर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ८० लाखांच्या अपहारप्रकरणी आरोपपत्र दाखल
२- केंद्र सरकारने केली पहिल्यांदाच देशात आर्थिक स्थिती आणि जातीनिहाय जनगणना
३- सेवानिवृत्त असलो तरी कार्यनिवृत्त होणार नाही - पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लिंगारेड्डी अंकिटवार
४- बिलोली नगर पालिकेच्या उर्दू शाळेत भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव, पालकांत तीव्र संताप
५- धर्माबाद येथे कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर जास्त बसेस सोडणे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या आशयाचे तहसीलदार धर्माबाद यांना निवेदन
६- बिलोली येथे शिवसेनेच्या वतीने MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ओवेसी यांचा पुतळा जाळण्यात आला
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- गुजरात सरकारचा GSTला विरोध
२- रोअर व्यवहार पूर्ण करण्यासाठी BSEची नियमावली
३- इलेक्ट्रोनिक पेमेंटची माहिती नागरिकांना देण्यासाठी वर्षभरात देशात १०० ठिकाणी केंद्रे सुरु होणार
४- हेमा मालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया, वसुंधरा राजेंनी घेतली भेट
५- मुंबईतून दर महिन्याला ८८४ जन बेपत्ता, गुन्हे अन्वेषण शाखेने प्रकाशित केली आकडेवारी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC ते ३६ºC
निरभ्र आकाश
उद्या दि. ४ जुलै २०१५चे हवामान अंदाज
२६ºC ते ३६ºC राहिल
पावसाची शक्यता नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवन में उंचे उठते समय, लोगोंसे सद्व्यवहार रखे क्योंकी यादी कभी आपको नीचे आना पडा तो सामना इन्ही लोगोसे से होगा
{ सुजित कुमार वेमुला, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment