नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 3 July 2015
Namaskar Live 03-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१ ) नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले, बोळेगाव व येसगी येथील रेती उपसा बंद
२ ) राज्यातील उस उत्पादकांसाठी कर्जफेडीच्या मुद्दतीत १५ ऑगस्ट पर्यंत वाढ
३) मुंबईत उभा राहणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा २३ फुटी पुतळा
४) नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची चौकशी सुरु
५) कंधार तालुक्यातील ३८ ग्रामपंचायातीच्या निवडणूक अधिसूचना जाहीर
६) भोकरमध्ये घाणीचे साम्राज्य : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
७) अभिलेखे सादर न केल्याप्रकरणी ५ गटविकास अधिकारी व पाच सहाय्यक लेखाधीकारयांच्या दोन दिवसांचा पगार कपात
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) दुसऱ्या दिवशीही मार्डच्या डॉक्टरांचा संप सुरूच.
२) रेशन दुकानदारांची आज नांदेड तहसीलमध्ये बैठक.
३) एल.ई.डी. लावून मुंबईच्या मरिन ड्राईव्हची शान घालवू नका, हायकोर्टाचा निर्णय
४) अभिनेत्री हेमामालिनी यांच्या कारला राजस्थानमध्ये अपघात, अल्टो मधील दोन वर्षीय मुलगी ठार
~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
हरभजन सिंग, ज्ञानोबा मुंडे, डॉ.बिमल जालान, अबीर चौके, बळीराम सिरसकर, संजना भागवत, स्वरा तानुलवार, वंश पडगिलवार, शंकर नांदेडकर, अंकुश कोल्हे, मने पाटील, पवन बियाणी, दीपकसिंग ठाकूर, भगवान गावंडे, मनीष गोधमगावकर, प्रणव कपाडिया, रवींद्र सोनी, सचिन मंदानी, निलेश बाहेती, राम मामीलवाड, संतोष पुयड, दीपक बच्मेवार, कपिल पोकर्णा
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
बाबासाहेब आकात, पोचाबाई धडेकर, गणपत शिंदे
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
क्यों घबराना है पगले
दु:ख होने से,
जीवन तो प्रारंभ ही
हुआ है रोने सेI
{ राम मामीलवाड, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment