नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 3 July 2015
Namaskar Live 03 07 2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०३-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) सावधान मुंबईकरांनो, मुंबई हायअलर्टवर
२ डॉक्टरांच्या संपामुळे चिमुकलीने गमावला प्राण
३) नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले, बोळेगाव व येसगी येथील रेती उपसा बंद
४) महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिली भाजपचे दिल्लीचे प्रभारी पद
५) ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांना प्रावेशक्षमता वाढवून द्या - डॉ. वाकोडकर
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) संपत्तीचे आणि व्यवहाराचे सर्व लेखी पुरावे सादर करा – हायकोर्टाचा भूजबळांना आदेश
२) एकनाथ खडसेंच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट
३) रविवारी मुंबई मेट्रोचा जंबो ब्लॉक, सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मेट्रो बंद !
४) विमानातील सहप्रवाशांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा
५) शासकीय शिक्क्यांचा गैरवापर; व्यवहारेंविरुद्ध गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
लोकाना वाटत की काळा
रंग अशुभ असतो,पण ..
प्रत्येक काळ्या रंगाचा
फळा विद्यार्थ्यांचे उज्ज्वल
भवितव्य घडवत असतो.
{नितीन गजभारे, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment