नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 4 July 2015
Namaskar Live 04 07 2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०४-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१) देशातील साडेसहा लाख कुटुंबांचा भिक मागून उदरनिर्वाह
२) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून १७५ बसेस सेवेत राहणार
३) संरक्षण दलाला लागणाऱ्या साहित्यापैकी ७०% साहित्य भारतीय उद्योगांकडूनच खरेदी करणार:केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर
४) छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृती समितीच्या वतीने आज शिवसन्मान जागर परिषद
५) नांदेड जिल्ह्यातील अकरा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश
..................................................
संक्षिप्त
१) हॉकी वल्ड लीगमध्ये बेल्जियमची भारतावर मात
२) ७५% मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे आजार
३) नांदेड जिल्ह्यातील धनगर गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराबाबत उद्या बैठक
४) चिक्कीचा घोटाळा कायम,अमरावतीत राजगिरा चिक्कीत आढळले लोखंडाचे तुकडे
५) पेड न्यूजच्या आरोपांमुळे भाजप खासदार संजय धोत्रे अडचणीत
.................................................
आजचे वाढदिवस
शशिकला बाहेती, धम्मदीप गायकवाड, यादव लोकडे, कन्हैया सूर्यवंशी, किशोर संगेवार, रोहित पाटील, शिवाजी उटलवाड, रिता कदम, मानसिंग, कौशिकदास, प्रसाद बलदवा, साई काकडे, विनय यादव, चंद्रकांत शेरखाने, शिवपालसिंग पवार, बालाजी क्षीरसागर, भूषण जिरवनकर.
…………………………………
निधन वार्ता
प्रफुलत्ता मानसिंगराव पाटील
………………………………
सुविचार
जब छोटे थे तब हम हर बात भूल जाते थे तो
दुनिया कहती कि याद करना सिखो
अब बडे हो गये तो हर एक बात याद रहती है
तो दुनिया कहती है भुलना सिखो……
कितनी अजीब है ये दुनिया
{ उमेश पारडे, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment