नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 4 July 2015
Namaskar Live 04-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ४/७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१) अमेरिकेत 'महाराष्ट्र परिचय केंद्र' सुरु करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
२) कचरा वेचकांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार:केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर.
३) देगलूर तालुक्यातील कुटुंबांचे सर्वेक्षण.
४) बिलोली येथील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ईशारा.
५) देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे.
६) बिलोली नगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून रखडले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या आ.रमेश कदम यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांची पोलिस स्टेशनवर दगडफेक.
२) प्रियंका गांधी दहशतवादी आणि बदमाश:भाजप नेते सुब्रमन्यम स्वामी यांच वादग्रस्त वक्तव्य.
३) अंगणवाडीतील मुलांना जनावरांच्या दर्जाचे खाणे:केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योतींची कबुली.
४) २००८ दिल्ली साखळी स्फोटातील एकमेव साक्षीदार फुटपाथवर:गृहखात्याचा हलगर्जीपणा.
५) देशात मुस्लिमांची संख्या २४ टक्यांनी वाढली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६℃/३६℃ निरभ्र आकाश
उद्या दिनांक ५ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२६℃/३६℃ राहील
पावसाची शक्यता नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ध्यान केंद्रित कर कठीण परिश्रम करना ही सफलता की चाबी है І
राजेश कुलकर्णी
नमस्कार लाईव्ह वाचक
~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment