Saturday, 4 July 2015

Namaskar Live 04-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०४-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१) कचरा, नाल्या, खड्डे, अतिक्रमण सगळीकडे नांदेड स्मार्ट सिटी राहीली कुणीकडे.

२) आज नांदेड मध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद संपन्न.

३) अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्य न बजावल्यावर पगार सोडणार का?चर्चेचा विषय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) व्यापम घोटाळ्याचं कव्हरेज करणार्‍या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

२) ‘नोकरीवरुन काढून टाकेन’, आव्हाडांची पोलीस अधिकार्‍याला धमकी

३) होय, दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव फेटाळला, शरद पवारांनी केलं मान्य

४) पंकजा मुंडे म्हणतात, गुणवत्ता राहू द्या चिक्की पोहोचली तरी!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की

शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

- दत्त्ता शिंदे

नमस्कार लाईव्ह वाचक

~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: