नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 5 July 2015
Namaskar Live 05-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०५/०७/२०१५ सकाळचे बातमीपत्र
https://www.youtube.com/watch?v=JMg9d5kLBek
१) भारत-अमेरिका संबंधाचा जगाला लाभ - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२) जिल्हा परिषदेचे ४ हजार शिक्षक कायम -जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे
३) नांदेडात लवकरच निशुल्क आयएएस मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : हेमंत पाटील
४) महसूल राज्यमंत्री संजय राठोड आज नांदेडमध्ये
५) नांदेड जिल्हा परिषदेसमोर उद्या घंटानाद आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- दाउदची 'घरवापसी' पवारांनी रोखली - माजी केंद्रीय मंत्री राम जेठमालानी
२- भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू संगमनेरमध्ये, आज नागरी सत्कार
३- राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदी गोरठेकर, कार्याध्यक्षपदी दत्ता पवार
४- गुरुद्वारा बोर्ड अधिकारी, कर्मचारी, नागरिकांसाठी योगाचे वर्ग सुरु
५- नांदेड जिल्हा ऑटो युनियनची आज बैठक
६- युपीएससीत मुलींची बाजी
~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
केशरबाई दुरुगकर, वसंताबाई झंवर, रोहिदास सोनकांबळे, पोच्याबाई धडेकर, राधिकाबाई क-हाळे,
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
रामविलास पासवान, बच्चू कडू, विवेकानंद मद्रेवार, राजकुमार संतोषी, वसंत मिरासदार, अर्णव कवडे, आदित्य जोंधळे गोविंद मतकरी, सिद्धेश्वर शिंदे, पद्माकर बनसोडे, एजाज चौधरी संजय पांपटवार, सुनील कुलकर्णी, प्रशांत गोडसे , सुनील पवार, नितीन सोनवणे, प्रकाश वारकडे, अंकुश नंदे, विजय पांपटवार, शेख फारुख पाशा, पोसाराम देवासी, प्रदीप कुमार, विक्रम महाजन, जगन्नाथ सुयावंशी, संजय नरवाडे, राज गुनशेटवार, पंडित कदम, नितीन सोनकांबळे, राजाराम इंगोले
~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जिंदगी मे वक्त से ज्यादा आपणा या पराया कोई नही होता,
वक्त आपणा होता है, तो सब आपने होते है और वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते है
{ सुनील तिवारी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment