नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 5 July 2015
Namaskar Live 05-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०५-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- जिकडे पाहावं तिकडे भष्टाचार दिसतोय, नाव न घेता उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
२- कोस्टल रोडला बाळासाहेबांचे नाव देण्यावर ठाम, भाजपला काय म्हणायचं ते म्हणू द्या - शिवसेना खासदार अरविंद सावंत
३- बिलोली तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर
४- मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस आदिलाबादपर्यंत सोडावी, अशोक नेमान्नीवर यांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- चीनकडून अमेरिकेची गुप्त माहिती हॅक, हिलरी क्लिंटन यांचा गंभीर आरोप
२- नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील सोनी कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी
३- डिजिटल इंडियाची ब्रांड एम्बेसिडर इंदूर आयआयटीमधील टॉपर कृती तिवारी
४- राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना मोहोळ पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२६ºC ते ३६ºC आहे
उद्या दि. ६ जुलै २०१५चे हवामान अंदाज
२६ºC ते ३७ºC राहील
पावसाची शक्यता नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
खिसा भरलेला असेल तर दुनया दिसते,
खिसा रिकामा असेल तर माणसं कळतात
{ बालाजी हिंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment