Sunday, 5 July 2015

Namaskar Live 05-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०५-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१) शिवसेनेची सारवा सारव सुरु, भूकंप कधी होणार याचीच प्रतीक्षा.

२) नांदेडमध्ये जयभीमनगर मध्ये घाणीचे साम्राज्य, "वाह रे स्मार्ट सिटी!"

३) चुकीच्या प्रश्न-उत्तरामुळे अनेक बी-कॉम विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, लवकरच तोडगा काढण्याचे विद्यापीठाचे आश्वासन.

४) टॉक ऑन इंग्लिश ट्रेनिंग टीम कडून कला उत्सव संपन्न.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) महाराष्ट्रात येत्या 48 तासात पावसाचं कमबॅक, हवामान खात्याचा अंदाज

२) रा.स्व.संघाकडून इफ्तार पार्टी, घरवापसी, लव्हजिहादवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

३) काँग्रेसला हव्यात कार्यकर्त्यांकडून देणग्या- मोतीलाल व्होरा

४) केरळात संशयास्पद बोट जप्त, पाकिस्तानी ओळखपत्रासह सह १२ अटकेत

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

{ विजय कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: