Monday, 6 July 2015

Namaskar Live 06-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०६-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ८ दिवस परदेश दौऱ्यावर

२- केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यास राज्याचा विरोध

३- पाकीस्थानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन सुरूच, नौगाममध्ये भारताचा एक जवान शहीद

४- नांदेड कृषी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु

५- सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी नांदेड जिल्ह्याला ६ कोटी १५ लाखांचा निधी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- इगतपुरीजवळ मालगाडी घसरली, मुंबई-नाशिक वाहतूक ठप्प, अनेक एक्सप्रेसचा गाड्यांचा खोळंबा

२- पुरेशा पेरण्या अभावी हवामान आधारित विमा योजना अडचणीत

३- १०१ नद्यांचे जलमार्गात रुपांतर, नितीन गडकरी संसदेत मांडणार विधेयक

४- आषाढी वारीतील खाद्यपदार्थांची होणार तपासणी

५- किनवटमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविणार, तालुका कृषी  अधिकारी संजय कोयेंदे

~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सुभाष किन्हाळकर, दलाई लामा, वंदना चव्हाण, रेखा बैजल, पी.के. देशमुख, संस्कृती शिंदे, विक्रमराजे शिंदे, संभाजी येवतीकर, दीप काकडे, व्यंकटेश साठे, सुदीप राय, महेश सावळे, प्रताप पवळे, पूनम राजपूत, अभिजित पाठक, राहुल राजेवर,

दुर्गाताई तांबे, संदीप कदम

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रत्येकावर विश्वास ठेवणं हे धोकादायक असतं,

कोणावरच विश्वास न ठेवणं हे अति धोकादायक असतं

{ भागवत घुगे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: