Monday, 6 July 2015

Namaskar Live 06-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०६-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- विठुरायांच्या दर्शनासाठी वारीदरम्यान व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत

२- राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे दुख:द निधन

३- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवट तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींना १०० टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रस्तावित

४- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कंधार तालुका अध्यक्ष पदी राजहंस शहपुरे

५- खाद्यतेलावरील आयातकर वाढविण्याचे संकेत

६- शाळा बाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळणे आवश्यक - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- FTII सोसायटीच्या सदस्यत्वाचा अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा राजीनामा

२- व्यापम घोटाळा - राज्यपालांना हटविण्याच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा होकार

३- राज्यातील सर्व विकासकामांना पैशाची आवश्यकता नाही, चांगल्या योजनांच्या बळावरही विकासकामे होतात - सुधीर मूनगंटीवार

४- नवी मुंबईत बस प्रवास महागला

५- देशाची अर्थव्यवस्था २ लाख कोटी डॉलरहून मोठी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२६ºC ते ३६ºC

उद्या दि. ७ जुलै २०१५ चे हवामान अंदाज

२६ºC ते ३५ºC

पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे

{ अरविंद ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: