Monday, 6 July 2015

Namaskar Live 06-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.०६/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) जिल्हा परिषदेसमोर घंटानाद झाला, पण प्रशासन जागे होणार का?

२) नांदेड महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे स्वप्न म्हणजे 'खिशात नाही आना मला बाबुराव म्हणा'.

३) शिवसेना कामगारांना न्याय मिळवुन देणारच - आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर.  

४) नांदेडचे गंगाबिशण कांकर मारवाडी युवा मंचच्या प्रदेश उप अध्यक्ष्यपदी.  

५) वारक-यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, पंढरीच्या कृपेने जीवितहानी नाही.    

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट.

२) शिवसेना मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांवर थेट टिका होणे ही युतीच्या ताटातुटीची सुरूवात आहे का?

३) मरीन ड्राईव्हवर पिवळे दिवे लावण्याचा खर्च भाजपकडून वसूल करा : काँग्रेस.

४) बोटाला दुखापत झाल्याने झिम्बाब्वे दौऱ्यातून कर्ण शर्मा ‘आऊट’.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्यातील कोणताही निर्णय चुकीचा नसतो मात्र घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करावे लागते.  

{ अभिलाश लातूरकर, नमस्कार लाईव्ह वाचक.}

~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: