Tuesday, 7 July 2015

Namaskar Live 07-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह दि.०७/०७/२०१५ चे सायंकाळचे बातमीपत्र

१) निवडणुका संपल्या आदीवासी विद्यार्थी वाऱ्यावर.

२) ओवेसींनी रमजानचा मुहूर्त साधला,एम.आय.एम.उत्तरप्रदेश निवडणुकीच्या रिंगणात.

३) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात सर्व सामान्य जनतेने सामील व्हावे-बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी.

४) पिककर्जासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकाऱ्याला मुखेडमध्ये घेराव.    

५) मुक्रामाबाद येथे मिनी बि.डी.ओ. कार्यालयाचे उदघाटन.

६) बियाणे व विक्रीत अनियमितता,किनवटमध्ये १० दुकानांचे निलंबन-भरारी पथकाची धडक कारवाही.

७) अविवाहीत आई होणार आपल्या मुलांची एकमेव अधिकृत पालक-सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय.  

८) आनंदराज आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्याच्या विरोधात नायगावमध्ये निषेध सभा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) व्यापामचा आणखी बळी-आता पोलिसाची आत्महत्या.

२) शिवराज सिंह 'व्यापाम'चा तपास सीबीआय कडून करण्यास अखेर राजी.

३) रेल्वे स्फोटातील जखमी परागची ९ वर्षांची झुंज अखेर संपली.

४) किनवटमध्ये शेतीच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही

म्हणून शब्दांची किंमत समजून घ्या

आहात तो पर्यंत चार प्रेमाचे शब्द वापरा

तेच कमी येतील.

{संदीप देसाई-नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय

सदर :- आजचा विषय

आजच्या विषयामध्ये आपण ऐका व वाचा    

शेतीची अगोदरच विस्कटली घडी त्यात पावसाने मारली दडी,

अरे कुठे नेउन ठेवला पाऊस माझा सामान्यजनांची अर्थ किंकाळी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: