नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 7 July 2015
Namaskar Live 07-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- स्मार्ट सिटी संदर्भात आज महापालिकेची महत्वपूर्ण बैठक
२- परभणीत शिवसेना खासदार- भाजप जिल्हाध्यक्षामध्ये तुफान हाणामारी
३- शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री पण निर्णय केंद्रांनी घ्यायचा होता, सामनातुन पवारांची पाठराखण
४- अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना
५- अमेरिका दौरा आटपून मुख्यमंत्री मुंबईत
६- महापालिकेच्या स्लो मोशनमुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही अधांतरी
७- शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी, मुद्देमालासह अनेकजण ताब्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- वडगाव मध्ये १० घरे जळून खाक
२- मारावर यांच्या घरवापसीसाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न
३- विष्णुपुरी जलाशयातील पाणी पातळीत घट
४- जिल्ह्यात जमाव बंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
५- युवा सेना आक्रमक, लव्ह जीहाद वरून तरुणास मारहाण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
अरुण कळसकर, नारायण सावंत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
राजेश कुलकर्णी, श्रीनिवास रेड्डी, आशिष पाटील, संघरत्न चीकालीकर, गोपाल साऊ, गजानन देशमुख, विजय देशमुख, बालाजी कल्याणकर, अमित तेहरा, हर्षवर्धन घुमडे, अक्षय भाई, विजेंद्र पुजारी, लक्ष्मीकांत कालमुर्गे, विक्रम तिडके, राजेंद्र, श्रीकांत भोसले, इरफान कुरेशी, चैताली दास, गौरव यादव, जैनोद्दिन पटेल, अनुष मिंटी, लक्ष्मण सोनटक्के, अभिजित बेरगले, संजय देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हुतात्म्याच्या रक्तापेक्षाही नवीन ज्ञान देणारी शाईची एक ओळ महत्वाची आसते
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment