नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 7 July 2015
Namaskar Live 07-07-2015 Video News
नमस्कार लाईव्हचे ०७/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) स्मार्ट सिटी साठी महानगरपालिकेची स्मार्ट सभा, आयुक्तांचे स्मार्ट उत्तर, नगरसेवकांचे स्मार्ट वर्तन.
२) ग्लोबल हॉस्पिटल येथून रुग्णाची पर्स चोरीला, सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये आरोपी कैद.
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) लिपस्टिकनं लिहिली बॉम्बची धमकी, दिल्लीत विमानाचं इमर्जन्सी लँडिंग.
२) 'डिजीटल इंडिया'साठी बीएसएनलचं 'फ्री इंटरनेट'!
३) मुंबईकरांनो सावधान, लेप्टो स्पायरोसिसमुळे 12 जणांचा मृत्यू.
४) पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नाही, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर.
५) 20 वर्षीय मीराशी चॉकलेट हिरो शाहिदचा विवाह संपन्न !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माणसाची किंमत त्याच्या तत्त्वांवरूनच ठरते.शॉर्ट कट वापरु नका. शॉर्ट कट मुळे मूळ रस्ताच हरवण्याची शक्यता असते. असे शॉर्ट कट पुढे जाणारा रस्ता अधिक मोठा करणारे ठरतात.
{महेश वाघमारे-नमस्कार लाईव्ह वाचक}
~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment