Wednesday, 8 July 2015

Namaskar Live 08-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- भाजपच्या 'महा संपर्क अभियान'या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

२- मनरेगा जगातील सर्वात मोठी लोकहिताची योजना, जागतिक बँकेचा अहवाल

३- भाजपची नवी टीम रोखणार 'आरोपांच्या फैरी'

४- ९ जुलै रोजी कॉंग्रेस पक्षाच्या धडक मोर्चात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवावा

५- किनवट येथे व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोन आरोपीस अटक

६- 'इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे' किनवटच्या वारकऱ्यांचे पांडुरंगाकडे साकडे

७- बिलोली शहरात शौचालयाच्या सर्वोक्षणाची  मोहीम सुरु

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- वडिलांनी ट्रॅफिक नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमा मालिनी

२- कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासोबत विद्युतीकरण होणार - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

३- दाउदच्या घरवापसीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

४- गरज पडल्यास अणुबॉम्बचा वापर करू, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा इशारा

५- भारताच्या सानिया मिर्झाने गाठली विम्बल्डन मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC ते  ३४ºC

निरभ्र आकाश

उद्या दि. ९ जुलै २०१५चे हवामान अंदाज

२७ºC ते ३४ºC राहील

अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

न मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या

{ विजय कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: