Wednesday, 8 July 2015

Namaskar Live 08-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- गणेशोत्सवासाठी कायद्यात बदल करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२- अन्न-धान्याचा काळा बाजार नको - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

३- आषाढी वारीला आजपासून सुरुवात, संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहुमधून पंढरपूरच्या दिशेने

४- 'एतेकाफ' या विशेष साधनेने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

५- शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची होणार आता काटेकोर अंमलबजावणी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- राष्ट्रगीतामधून अधिनायक हा शब्द हटवावा, राजस्थानच्या राज्यपालांची मागणी

२- संगमनेरमध्ये हाणामारीत सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

३- हिमायतनगरमध्ये ८४७ शेतकऱ्यांना राष्ट्रीय पिकविम्याचा लाभ

४- मालेगावातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद

५- एसटीच्या गुणांकनामध्ये परभणी विभाग प्रथम तर नांदेड विभाग तिसऱ्या क्रमांकावर

~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

कोंडीबा मटकमवाड

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

रघुनाथ रातोळीकर, सौरभ गांगुली, काव्या शृंगारे, प्रत्युशा केसराळीकर, नीतूसिंघ कपूर, संतोष रस्तोगी, धीरज वाघमारे, संगीता सातरा, विजय प्रकाश शुक्ला, रेवती, संतोष उमरेकर, शंकर शिंदे, राजू पन्नावार, नितीन बोराटे

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

काहीच हाती लागत नाही, तेव्हां मिळतो तो अनुभव

{ शंकर शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक }

++++++++++++++++++

तब्बल १८ वर्षा नंतर भेटले पती पत्नी व मुलगा

---विस्तृत बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ----
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/07/blog-post_78.html

No comments: