Wednesday, 8 July 2015

Namaskar Live 08-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०८/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) स्मार्ट सिटीचे स्मार्ट बसस्टॅंड, खड्डे, कचरा नि घाण, सोबतीला दुर्गंधी किती छान!

२) आनंदराज आंबेडकरांवर झालेल्या हल्याच्या विरोधात एक दिवशीय आंदोलन संपन्न.

३) अशोकरावांना जेलमध्ये पाठवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) गणेशोत्सवावरील सगळी विघ्न दूर होणार, मुख्यमंत्र्यांशी समाधानकारक चर्चा : उद्धव ठाकरे.

२) सावधान! 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, हायअलर्ट.

३) मुंबईत पॅराग्लायडिंग आणि ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी.

४) दारूबंदी जिल्ह्यात दारूच्या नशेत तहसीलदाराला अटक.

५) मुंबई पोलीस मुख्यालय अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर, पोलीस मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरांनाही सतर्कतेचा इशारा.

६) मॅगीपाठोपाठ 'हल्दीराम'वर गंडांतर, खाद्यपदार्थांच्या तपासणीचे एफडीएला आदेश.

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दगडाने डोकेही फुटतात,

पण त्याच दगडाची जर

मूर्ती बनवली तर लोक

त्यावर डोके टेकतात.

{अनिल मोरे,नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: