नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 9 July 2015
Namaskar Live 09-07-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०९-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मंत्रीमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर
२- अधीक्षक अभियंत्याच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत संघटनचे १४ जुलै रोजी द्वारसभा
३- नांदेड जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पुन्हा पडले लांबणीवर
४- लोकांमध्ये भाजप सरकारवर तीव्र नाराजी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
५- जळगावात शिक्षकांचं आंदोलन, ३४ शाळा बंद, ६००० विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला
६- 'महाराष्ट्रात जिल्हा नियोजन विकास मंडळ'ची पिक संरक्षण योजना यंदा २५३ लाखांची
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- कॉंग्रेसचे आज शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन
२- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी २५० आगारातून ३३५० अतिरिक्त बसेस धावणार
३- नांदेड रेल्वे प्रशासनाच्या विश्रामगृहात चोरी
४- आजपासून पावसासाठी नांदेड गुरुद्वारात अखंडपाठ
५- नागपूरमध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
प्रजेश राजा, उद्धव पिसाळ, ज्ञानेश्वर कदम, महेश दरक, पंडित पवळे, गजानन देशमुख, शिवराज पाटील, आकाश गोरे, दीपक पवळे, अतुल भुतडा, संगीता बिजलानी, संजय केळकर, सिद्धार्थ काक, ज्ञानेश्वर वाघचौरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
इतिहासाने माणूस शहाणा होतो, कवितेमुळे चतुर होतो.
गणितामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी येते. तत्त्वज्ञानामुळे त्याच्या मनाची खोली वाढते आणि नैतिक शिक्षणामुळे तो गंभीर होतो
{ राजेश कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मधुकरराव देशमुख, लक्ष्मीबाई खाडे, जनाबाई पोहरे, गोविंदराव जाधव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment