Thursday, 9 July 2015

Namaskar Live 09-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०९/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबिआय कडे
२- अधिकाऱ्यांना धरणात बुडवू ; माजी मंत्री मधुकर पिचड
३- मोदींच्या नावे बोगस अपॉइंटमेंट
४- कृत्रिम पावसाची चाचपणी
५-शरद पवारची 'मुद्रतपूर्व'चे संकेत, महायुतीचा संसार फार दिवसाचा
 नाही, तयारीला लागण्याचे आदेश
६- पावसाअभावी बिलोली तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
७- देगलूरमध्ये चोऱ्यांचे सत्र चालूच
८- श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना नावाला, बिलोलीत शासकीय योजना काय कामाला
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मुंबई आणि पुण्यातील दुधाचे नमुने 'असुरक्षित'
२- शालेय शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करण्याची शिफारस
३- पंकज मुंडेची चिक्की आजून दडवलेलीच..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
४- FTII च्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावं - रणबीर कपूर
५- दहावी विज्ञानाची परीक्षा यावर्षीपासून दोन भागात
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC ते ३३ºC
उद्या दि. १० जुलै २०१५ हवामान अंदाज
२७ºC ते ३३ºC
निरभ्र आकाश
पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल
{ चेतन भुजबळ, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: