Friday, 10 July 2015

Namaskar Live 10-07-2015 Everning Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- मोदी-शरीफ यांच्यात आज रशियात बैठक

२- माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम

३- महामार्ग आणि जहाज बांधणी क्षेत्रात सरकार ५० लाख रोजगार निर्मित्तीसाठी वचनबद्ध

४- महाराष्ट्राच्या मराठमोळ्या अजिंक्यच्या नेत्वृत्वाखाली आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे लढत

५- नांदेड जिल्ह्यात एक लाख टन बियाण्यांची विक्री

६- राज्यात केवळ ४६ हजार मुले शाळाबाह्य, प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती

७- हल्दीरामची मिठाई, फरसाणचे नमुने पॅक

८- सर्वाधिक निकृष्ट खते महाराष्ट्रात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- महालक्ष्मी वज्रलेपासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची १३ जुलै रोजी बैठक

२- नाशिकमध्ये बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांचा १० लाखांवर डल्ला

३- इस्रोची मोठी व्यावसायीक मोहीम, ब्रिटनचे पाच एकाच वेळी उपग्रह आंतराळात सोडणार

४- पंतप्रधानजी..!, 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा', याचं काय झालं? - राहुल गांधी

५- उर्दू आणि हिंदीतील ख्यातनाम गायक बशर नवाज यांचं निधन

~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज

२५ºC ते ३०ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. ११ जुलै २०१५चे हवामान अंदाज

२४ºC ते ३१ºC राहील

निरभ्र आकाश

पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी

No comments: