नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 11 July 2015
Namaskar Live 11-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ११-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- राज्यातील पायाभूत सुविधांसाठी १६ अब्ज डॉलर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- बिलोली लोकन्यायालयात सहा प्रकरणे निकाली
३- वन्यप्राण्यापासून शेतमालाचे नुकसान झाल्यास जास्त भरपाई मिळणार
४- बिलोली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवसी ३७९ उमेदवाराने भरले अर्ज
५- किनवट येथे वृक्षतोड थांबवा, पंचायत समिती सभापती सोपानराव केंद्रे यांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून
२- भारतीय चौक्यासमोर पाकचा कॅमेरा
३- पावसाने पाठ फिरवल्याने उगवलेल्या पिकांवर नांगर फिरवायची वेळ
४- FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास गजेंद्र चौव्हानांचा नकार
५- भाजपच्या नेत्यांना आजूनही सत्ताधारी असल्याचे वाटत नाही - अजित पवार
६- मुंबई ११ जुलै २००६ साखळी बॉम्बस्फोटाला नऊ वर्षे पूर्ण
७- सिंहस्थ कुंभमेळयावर ३४८ कॅमेऱ्याची असणार नजर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहिरीतील दगडाकडे नसते तर त्या दगडामध्ये हि कुठेतरी पाणी दिसते का हेच पाहत असतात
{ धनाजी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment