Friday, 10 July 2015

Namaskar Live 10-07-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०७-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- राज्यातील धरणात २६ टक्के पाणीसाठा, मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

२- रस्त्यावरील उत्सवांना आवर घालावाच लागेल - उच्च न्यायालय

३- राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी २७ कोटी मंजूर

४- फसवणुकीच्या आरोपाखाली 'आप'चे आमदार मनोजकुमार यांना अटक

५- नांदेड जिह्यातील अधिकाऱ्यांची मुंबईत आज बैठक

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- इंडियन मुजाहीद्दिनचे तीन दहशतवादी इसीसमध्ये - राष्ट्रीय तपास संस्था

२- रॉकेल अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता

३- मदत नको, निष्पक्ष चौकशी हवी, पत्रकार अक्षय कुमार यांच्या कुटुंबियांची मागणी

४- नांदेड शहरात पाच ठिकाणांवरून १५ क्विंटल कॅरीबग जप्त

५- ब्रिक्स देशांच्या व्यापार मेळ्याचं यजमानपद घेण्याची भारताने दाखविली तयारी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सुनील गावस्कर, राजनाथ सिंग, सुनील तटकरे, क्षितीज ठाकूर, शिवानंद पावडे, भागेश सूर्यवंशी, राधाकांत सूर्यवंशी, शेख सुलेमान, रितिका सिंघ, गजानन पिंपरखेडे, रामचंद्र मुसळे, माधवराव मुसळे, प्रतिक सांगवीकर, चिन्मय चव्हाण, अरुण भंडारी, राधेशाम दाड, बाळू इबतवार, प्रवीण जावळे, सुधाकर शिंगाडे, गणेश कुंटेवार, काझीम मुनवर, राजेश तिवारी, वैष्णवी नंदकुमार, सोमाभाऊ परदेशी, सागर पुंडे

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

निवृत्ती कबीर, सुशीला बिजमवार

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो ,

घेण्यात किंवा मागण्यात नसतो

{ अनिल पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: