Friday, 10 July 2015

Namaskar Live 10 07 2015 Video News



नमस्कार लाईव्ह १०-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१) खड्यांसाठी महापालिकांना कोर्टाचे आदेश, बाप दाखवा नाहीतर श्राध्द घाला

२) महानगर पालिकेने जप्त केल्या १३ क्विंटल कॅरीबॅग

३) भारत स्वत:चे रक्षण करण्यास समर्थ भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर

४) जुन्या वादावरून देगलूर येथील महिलेवर चाकूने हल्ला

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) ठाकरेंनीच मुंबई बकाल केली नारायण राणेंचा हल्लाबोल

२) नांदेड येथे आरटीओच्या गाडीला ट्रकची धडक दोन ठार तर दोन जखमी

३) ऑनलाईन मतदानाची व्यवस्था करा जेष्ठ नागरिक संघाची मागणी

४) मुंबईकरांना मेट्रो दर वाढीचा शॉक तिकीट ११०रु. करण्याची परवानगी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद यांच्या युद्धात

रक्तबंबाळ झालेल्या धेय्याला मिळणारा विजय

{ नागेश कदम, नमस्कार लाईव्ह  वाचक }

No comments: