नमस्कार लाईव्ह १२-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- व्यापम मध्ये 'मंत्राणी'चे नवे गूढ
२- पावसाळी अधिवेशन; सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
३- फळबाग किडरोग नियंत्रणासाठी राज्यात नेमणार २३७ किडसर्वेक्षक
४- रमजान हा सन शांततेत करा - बिलोली पोलीस अधीक्षक अंगद सुडके
५- किनवट येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इंटरनॅशनल स्कूल अवार्डने सन्मानित
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- गृहमंत्री रणजीत पाटील यांच्याकडून आमदार निधीचा गैरवापर - कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
२- एका दिवसात ३०० मिमी पाऊस पडल्यास मुंबई तुंबणार नाही का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना
३- गडचिरोलीत माओवाद्यांना मोठा धक्का, कोटमधल्या ९ माओवाद्याचं आत्मसमर्पण
४- इतकी टीका होतेय तर स्वत:हून राजीनामा द्यावा, नाना पाटेकरांचा गजेंद्र चौव्हानांना सल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC ते ३६ºC
निरभ्र आकाश
उद्या दि. १३ जुलै २०१५ हवामान अंदाज
२७ºC ते ३७ºC राहील
पावसाची शक्यता नाही
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वत:च्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसऱ्याला गीलाबाची फुले देता येतात
{ उदय देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment